उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल अधिपरिचारिका सौ.नलिनी ताई दलभंजन यांचा कोरोना वारियर्स म्हणुन रुग्ण कल्याण समितीच्या वतीने सत्कार..

0
उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल अधिपरिचारिका सौ.नलिनी ताई दलभंजन यांचा कोरोना वारियर्स म्हणुन रुग्ण कल्याण समितीच्या वतीने सत्कार..

उस्मानाबाद :- जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिपरिचारिका सौ.नलिनी ताई दलभंजन यांनी करित असलेल्या कार्याची दखल जिल्हाधिकारी मा.दिपाजी मुधोळ मुंडे यांनी घेवुन त्यांचा कोरोना वारियर्स ( योध्दा ) म्हणून पालकमंत्री यांच्या उपस्थित म्हणुन गौरव केला.कोरोनाच्या प्रार्दुभावात स्वतःला झोकून रुग्णासाठी अहोरात्र झटणारा आरोग्य विभाग एक महत्त्वाचा घटक राहिला असुन मनोभावे जिल्हा शासकीय रुग्णालय आरोग्य सेवा देत कर्तव्य बजावत आहे.डॉक्टर,नर्स,व इतर कर्मचारी वर्ग यांचे काम अतुलणीय असे आहे .
 स्मरुनच अधिपरिचारिका सौ.नलिनी ताई दलभंजन यांना कोरोना योध्दा  (वारियर्स ) म्हणून रुग्ण कल्याण समिती (ग.) च्या वतीने पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.सौ.नलिनी ताई दलभंजन यांच्या सहित इतरांचाही शब्दसुमनाने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या यात सिस्टर भड मँडम,लोंढे मँडम,शिंदे मँडम,राठोड मँडम,शेख ब्रदर,तर यात प्रामुख्याने रुग्ण कल्याण समिती सदस्य अ.लतिफ अ मजीद,सचिन चौधरी,देवानंद एडके,संजय गजधने,मच्छिंद्र चव्हाण,अभिषेक शेरकर,रुग्णालयातील कर्मचारी बांधव व गणेश वाघमारे या वेळी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top