उस्मानाबादेत राष्ट्रवादीच्या अल्पसंख्खाक सेल जिल्हाध्यक्ष पदासाठी बाबा फैजोद्दीन यांची नियुक्ती व्हावी सामान्य नागरीकातुन होतेय मागणी..

0
उस्मानाबादेत राष्ट्रवादीच्या अल्पसंख्खाक सेल जिल्हाध्यक्ष पदासाठी बाबा फैजोद्दीन यांची नियुक्ती व्हावी सामान्य नागरीकातुन होतेय मागणी

उस्मानाबाद : ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस उस्मानाबाद जिल्हा अल्पसंख्खाक अध्यक्ष पदासाठी बाबा फैजोद्दीन ईतर ईछुकच्या राष्ट्रवादी भवन उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अल्पसंख्खाक सेल च्या अध्यक्ष पदासाठी मुलाखाती घेण्यात आल्या यावेळी पक्षाचे वरीष्ठ नेते जिवनराव गोरे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार जिल्हा सरचिटणीस नितीन बागल नंदकुमार गवारे प्रदेश सरचिटणीस मसुद शेख , अल्पसंख्खाक प्रदेश उपाध्यक्ष कादर खान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या अल्पसंख्खाक सेल उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदासाठी मुलाखाती घेण्यात आल्या ..
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या बाबा फैजोद्दीन शेख यांचे नावाची  चर्चा पाहिला मिळत या बाबा फैजोद्दीन यांच्या जिल्ह्यात समाजसेवेत जनतेशी तगडा जनसंपर्क आहै . 

प्रत्येक संकटात समाजाच्या हाकेला धाऊन जाणारे   सामान्य कुटुंबातील  बाबा फैजोद्दीन यांनी नेहमी श्रेय न घेता प्रसिद्धी न करता मोलाचा वाटा ठेवला आहे. तसेच ते जिल्ह्यातील सर्व धर्माच्या  सामान्य जनतेसाठी दिवस-रात्र एक करुन न्याय मिळवून देण्याचे काम करत असतात त्या मुळे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्षपदी बाबा फैजोद्दीन  यांची निवड होईल अशी चर्चा जिल्हाभरात होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top