आठवडी बाजार समोरील नगरपरिषद गाळेच्या फुटपाथवर घाणीचे साम्राज्य : फुटपाथवर कबजा !

0


आठवडी बाजार समोरील नगरपरिषद गाळेच्या फुटपाथवर घाणीचे साम्राज्य : फुटपाथवर कबजा !

उस्मानाबाद शहरातील मेन रोड ताजमहेल टॉकीज समोरील , आठवडा बाजार समोरील नगरपरिषद शॉपिंग सेंटर गांळ्यानमध्ये घाणीचे साम्राज्य झाले आहे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे नगरपरिषद ने या ठिकाणी शॉपिंग सेंटर उभा केले आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाले आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी स्वच्छता करणे गरजेचे आहे व प्रशासनाने दुकानांन
समोर फुटपाट बनवले आहे तर अनेक दुकानांनी फुटपाट आपल्या दुकानात घेत त्याचा गैरवापर करत असल्याचे दिसुन येत आहे.

 याकडे प्रशासनाने लक्ष देऊन गाळ्या समोरील फुटपाट रिकामे करण्याची गरज आहे. हे फुटपाट दुकान गाळे धारकांना व ग्राहकांसाठी करण्यासाठी करण्यात आले आहे मात्र काही गाळेधारकांनी यावर कब्जा केला आहे त्यामुळे इतर गाळेधारकांना नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top