औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून बोराळकर यांना उमेदवारी ! bjp

0



औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून बोराळकर यांना उमेदवारी 

उस्मानाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षातील यावेळी भाजपकडून शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे,टि पी मुंडे हे स्पर्धेत होते,माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते .पक्षाने पुन्हा बोराळकर यांच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे .

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 1 डिसेंम्बर ला मतदान होणार आहे .यामध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे .मागील दोन टर्म पासून सतीश चव्हाण हे आमदार आहेत . या वर्षी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top