तुळजापूर येथे चोरीच्या मोबाईल फोनसह 1 आरोपी अटकेत

0


तुळजापूर येथे चोरीच्या मोबाईल फोनसह एक आरोपी अटकेत

उस्मानाबाद, पोलीस ठाणे, तुळजापूर: बालाजी खंडु भराडे, रा. मंगरुळ, ता. कळंब यांनी दि. 30.11.2020 रोजी 07.00 वा. सु. तुळजापूर येथील सराय धर्मशाळे जवळ कार लावली होती. त्या कारच्या खिडकीच्या काचा सरकवून आतील कपड्यांच्या दोन पिशव्या व रिअलमी मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने चोरला होता. यावरुन तुळजापूर पो.ठा. 403 / 2020 भा.दं.सं. कलम- 379 अन्वये दाखल आहे.

            सदर गुन्हा तपासात तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने आरोपी- राजा भोसले, वय 28 वर्षे, रा. तुळजापूर यास दि. 09.12.2020 रोजी ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद चोरीच्या मलापैकी मोबाईल फोन जप्त केला असून उर्वरीत कार्यवाही चालू आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top