चैत्यभुमीचे शिल्पकार,भारतीय बौध्द महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांच्यी 108 वी जयंती साजरा

0
चैत्यभुमीचे शिल्पकार,भारतीय बौध्द महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांच्यी 108 वी जयंती साजरा

उस्मानाबाद :- आज दि.१२/१२/२०२०रोजी चैत्यभुमीचे शिल्पकार,भारतीय बौध्द महासभेचे द्वितीय अध्यक्ष सुर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांच्या १०८ व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन उस्मानाबादच्या वतीने सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर मार्ग ,अजिंठा नगर उस्मानाबाद येथे भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले तसेच जिल्हा शासकिय रुग्णालय उस्मानाबाद येथे वंचित बहुजन आघाडी जि.का.स.मा.विकास बनसोडे यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आले.
 यावेळी उपजिल्हा शल्यचिकत्सक मा.डाॅ.सचिन देशमुख,डाॅ.मुल्ला व पक्षाचे नेते मा.बालाजी मामा शिंगे,मा.मिलिंद रोकडे मा.महाराष्ट्र सदस्य,मा.के.टी गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष,मा.रमेश गंगावणे जिल्हा सचिव, मा.अलंकार बनसोडे सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष,मा.सचिन गायकवाड भिम निर्णायक जिल्हाध्यक्ष,मा‌.सचिन दिलपाक स‌.वि.आं.प्रसिध्दी प्रमुख,मा. अक्षय बनसोडे शहराध्यक्ष सम्यक वि.आं उस्मानाबाद ,मा.स्वप्निल लष्करे जिल्हा कार्यकारिणी सदस्य वंचित,मा.प्रशांत बनसोडे जिल्हाध्यक्ष बहुजन एकता परिषद ,मा.शुभम सुकाळे मा.सोसल मिडिया प्रमुख, जगन बनसोडे,अभिजीत बनसोडे, स्वप्नील घरबुडवे,सूरज बनसोडे,वाघमारे सर,प्रा.प्रवीण बनसोडे सर या मान्यवरांच्या हास्ते रुगणांना फळे वाटप करुन जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्मकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top