माध्यमिक विद्यालय येवती येथील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बांधला वनराई बंधारा

0
माध्यमिक विद्यालय येवती येथील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बांधला वनराई बंधारा 

(प्रकाश साखरे)

तुळजापूर :- येवती गाव हे तस शेतीच्या बाबतीत विकासाच्या मार्गावर असतानाच त्यामध्ये आणखीनच भर पडावी गावाची प्रगती व्हावी, तसेच पावसाचे पाणी पडल्या त्याच ठिकाणी जिरले पाहिजे अर्थातच पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम माध्यमिक विद्यालय येवती येथील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राबवून एक वनराई बंधारा बांधून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे व फुल नाही तर फुलांची पाखळी या म्हणी प्रमाणे शेतीच्या विकासासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top