उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई
1..
उमरगा : उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मद्य विरोधी कारवाई करण्यात आली या मध्ये
अंबादास विभुते, रा. उमरगा हे दि. 15.12.2020 रोजी काळे प्लॉट परीसरात 10 लिटर गावठी दारु बाळगलेले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
2...
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरात सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध मद्य विरोधी कारवाई करण्यात आली या मध्ये अकुलाबाई काळे या दि. 16.12.2020 रोजी दुध डेअरी मागे 10 लिटर गावठी दारु बाळगलेल्या असतांना उस्मानाबाद शहर पो.ठा. च्या पथकास आढळल्या.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस माहीती विभागाने दिली आहे.