नळदुर्ग येथे मारहाण गुन्हा दाखल

0


 उस्मानाबाद :- जिल्ह्यातील पोलीस ठाणे, नळदुर्ग येथे किशोर चनबसप्पा कोरे, रा. वाणेगाव ता. तुळजापुर हे दि. 16/12/2020 रोजी घरी असतांना भाउ दत्तात्रय चनबसप्पा कोरे याने शिवीगाळ करुन शेतजमीनीच्या वादातुन लाथाबुक्याने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या किशोर चनबसप्पा कोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top