उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी मोहीमेदरम्यान 18 कारवाया

0
उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी मोहीमेदरम्यान 18 कारवाया

* पोलीस ठाणे,भूम: दत्तात्रय पवार, रा. पाथ्रुड हे दि. 12.01.2021 रोजी पाथ्रूड बसस्थानक परीसरात कल्याण मटका जुगार साहित्य 540 ₹ बाळगले असतांना, संतोष बोराडे रा. पाथ्रुड हे  पाथ्रूड बसस्थानक परीसरात कल्याण मटका जुगार साहित्य 1110 ₹ बाळगले असतांना, तर प्रताप राजाराम राऊत रा. भूम हे नगर परीषद व्यवसायीक संकूला समोर मटका जुगार साहित्य 550 ₹ बाळगले असतांना, लिंबाजी पाटोळे रा.वालवड ता.भूम हे वालवड बस थांबा परीसरात मटका जुगार साहित्य 730 ₹ बाळगले असतांना भूम पो.ठा. च्या पथकास आढळले.  

* पोलीस ठाणे, अंबी: तात्या आरे रा. गोसावीवाडी, ता. भूम हे दि. 12.01.2021 रोजी गावात पत्रा शेडमध्ये कल्याण मटका जुगार साहित्य व 1000 ₹ बाळगले असतांना, मनोज गायकवाड रा. शेळगाव हे गावातील झाडाखाली कल्याण मटका जुगार साहित्य व 1180 ₹ बाळगले असतांना अंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

* पोलीस ठाणे,वाशी: सोमनाथ बोराडे, विजय शेरकर रा. वाशी हे दि. 12.01.2021 रोजी इंदापूर रोड परिसरात सुरट नावाचा जुगार साहित्य व 680 ₹ बाळगले असतांना तर शिवाजी चव्हाण रा.पखरूड ता. भूम हे ईट गावात कल्याण मटका जुगार साहित्य व 450 ₹ बाळगले असतांना, नागनाथ चव्हाण रा. ईट हे गावात कल्याण मटका जुगार साहित्य व 590 ₹ बाळगले असतांना तर समाधान क्षिरसागर रा. वाशी हे पारगाव येथे कल्याण मटका जुगार साहित्य व 540 ₹ बाळगले असतांना आढळले, दिलीप पवार रा. वाशी हे मांडवा गावातील बस थांब्याजवळ कल्याण मटका जुगार साहित्य व 600 ₹ बाळगले असतांना,हनुमंत शिंदे रा. खानापुर ता. वाशी  हे पारा येथील चौकात कल्याण मटका जुगार साहित्य व 450 ₹ बाळगले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

* पोलीस ठाणे, परंडा: अरबाज हन्नुरे रा. परंडा हे दि. 12.01.2021 रोजी मोमीन गल्ली येथे कल्याण मटका जुगार साहित्य व 490 ₹ बाळगले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

* पोलीस ठाणे, आनंदनगर: सुधीर चांदणे रा.सांजा हे दि. 12.01.2021 रोजी काका नगर फाटा येथे कल्याण मटका जुगार साहित्य व 570 ₹ बाळगले असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.

 * पोलीस ठाणे, उमरगा: अशोक भोला व मलप्पा वगेनोर दोघे रा. उमरगा  हे दि. 12.01.2021 रोजी मोमीन गल्लीमध्ये कल्याण मटका जुगार साहित्य व 1190 ₹ बाळगले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

* पोलीस ठाणे, उस्मानाबाद शहर: ईरशाद तांबोळी रा. उस्मानाबाद  हे दि. 12.01.2021 रोजी बेंबळी टी जंक्शन येथे मिलन नाईट मटका जुगार साहित्य व 540 ₹ बाळगले असतांना, गोविंद विधाते हे साठे चौकात कल्याण मटका जुगार साहित्य व 500 ₹ बाळगले असतांना, राजेंद्र पेठे हे लहूजी चौक परीसरात मिलन नाईट नावाचा मटका जुगार साहित्य व 540 ₹ बाळगले असतांना उस्मानाबाद शहर पो.ठा. च्या पथकास आढळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top