तुळजापूर - पाहिजे असलेला आरोपी कार्ला येेेथे पोलिसांनी केले अटक
उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा: घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 114 / 2019 हा दाखल असुन या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीमती मीराबाई भोसले, रा. कार्ला, ता. तुळजापुर या पोलीसांना हव्या होत्या. परंतु त्यांचा ठावठिकाणा समजुन येत नसल्याने पोलीस त्यांच्या मागावर होते. त्या कार्ला येथे आल्याची गोपनीय खबर मिळाल्यावरुन पोलीसांनी दि. 04.01.2021 रोजी त्यांना ताब्यात घेउन तामलवाडी पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.