निलेगाव येथे सेवालाल महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
तुळजापूर :- , दि. 15 :- तालुक्यातील निलेगाव येथे संत सेवालाल महाराज यांच्या 282 व्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले व सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी जय सेवालाल तरुण मंडळांचे अध्यक्ष गोविंद राठोड , उपअध्यक्ष शेशिकांत चव्हाण , सचिव रमेश राठोड , पोलीस पाटील मधुकर चव्हाण , एकनाथ राठोड ,कल्याणी राठोड, गणेश चव्हाण ,रोहिदास राठोड, अशोक राठोड, उमेश राठोड, सागर राठोड,विकास राठोड,दिलीप चव्हाण, रवी चव्हाण व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.
बातमी संकलन :- विकास सोनटक्के ,