Osmanabad नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 येथे जागतिक युनानी दिवस साजरा..

0
दिनांक-17/02/2021 रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 वैराग रोड, उस्मानाबाद येथे राष्ट्रीय आयुष अभियान, महाराष्ट्र,जागतिक युनानी दिवस,आयुष कक्ष,जिल्हा रुग्णालय,उस्मानाबाद व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत सर्वरोग निदान शिबीर तसेच कोरोना योद्धा प्रशस्तीपत्र(सन्मानपत्र) वाटप कार्यक्रम आनंदमय वातावरणात मोठ्या संख्येने संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा शल्यचिकिस्तक मा.श्री.डॉ. डी. के. पाटील, 
तसेच कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी केले व यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार गणेश माळी , नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे , उपविभागीय अधिकारी 
मोतीचंद राठोड , तालुका आरोग्य अधिकारी ऐवळे सर , नगर परिषद मुख्याधिकारी हरिकल्याण यलगटटे , डॉ.मुल्ला सर,मा.श्री.डॉ.किरण गरड सर DPM यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाची फीत कापून व दिपप्रजोलन करून सुरुवात झाली.सुरुवातीला प्रस्तावना चेतन दुबे फार्मासिस्ट यांच्या कडून झाली नंतर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 चे सर्वेसर्वा मा.श्री.डॉ.शकील अहमद खान सरांनी मान्यवरांचे पुष्पगुच्य देऊन स्वागत केले नंतर सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच कोरोना महामारीच्या काळात अहोरात्र काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशस्तीपत्र/सन्मानपत्र देऊन गौरोवण्यात आले.मा.श्री.डॉ.डी. के.पाटील सर,जिल्हा शल्यचिकिस्तक,जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांच्या शुभहस्ते कोरोना योद्धा प्रशस्तीपत्र मा.श्री. डॉ. शकील अहमद खान सरांना देण्यात आले नंतर मा.श्री.डॉ. ऐवळे सर,तालुका आरोग्य अधिकारी यांच्या शुभहस्ते कोरोना योद्धा प्रशस्तीपत्र मा.श्री.बाळासाहेब काकडे याना देऊन गौरवण्यात आले,मा.श्री.गणेश माळी सर तहसीलदार उस्मानाबाद यांच्या शुभहस्ते PHN सुरेखा गायकवाड,स्टाफ नर्स शीतल गायकवाड,नीता डुकरे,कोरे मॅडम ,यांचा कोरोना योद्धा म्हणून  प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले,मा.श्री.डॉ.वडगावे सर,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या शुभहस्ते कोरोना योद्धा म्हणून मा.श्री.डॉ. जी.आर.परळीकर जिल्हा आयुष अधिकारी,उस्मानाबाद,मा.डॉ. अनुराधा अशोक लोखंडे मॅडम,मा.श्री.डॉ. अब्रार अहमद देशमुख सर,आयुष वैद्यकीय अधिकारी,जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद,मा.डॉ.अदिती बलवंडे मॅडम,वैद्यकीय अधिकारी,उस्मानाबाद,मा.डॉ. गजधने मॅडम,मा.डॉ. आयेशा मॅडम,मा.श्री.एन.टी. सूर्यवंशी ,कुस्ट रोग कर्मचारी, मा.श्री. भारत हिंगमीरे,यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच मा.श्री. मोतीचंद राठोड सर DYSP उस्मानाबाद व मा.श्री.डॉ.इस्माईल मुल्ला सर,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकिस्तक(कोविड) यांच्या शुभहस्ते ANM मुंडे मॅडम,थोरात मॅडम, सुरवसे मॅडम,तबसुम शेख मॅडम, बारगजे मॅडम,साधना शेटे मॅडम यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.मा.श्री.मुस्तफा खोंदे सर,नायब तहसीलदार उस्मानाबाद यांच्या शुभहस्ते मा.श्री.अनिल मगर,उद्धव अडसूळ,समीर शेख,दीपक वेदपाठक, सचिन क्षीरसागर,सुमेध बनसोडे,चेतन दुबे,नितीन सुरवसे,यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच मा.श्री. डॉ. शकील अहमद खान सर,वैद्यकीय अधिकारी,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 चे सर्वेसर्वा,मा.श्री. हरिकल्याण यलगटे सर,मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद, मा.श्री.डॉ.किरण गरड यांच्या शुभहस्ते आशा स्वयंसेवक मा.रहीमुनींसा शेख,(अद्यक्ष-आशा स्वयंसेवक),तैमून शेख,समीना शेख,रुकसना शेख,नाझीया शेख,अलका जाधव,मीनाक्षी सरवदे,वैशाली बनसोडे, छाया बाबर,प्रतिभा देवकुळे,सुखशांता खाणापुरे,यांना कोरोना योद्धा म्हणून प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1चे सर्वेसर्वा मा.श्री.डॉ. शकील अहमद खान सर,वैद्यकीय अधिकारी,वैराग रोड उस्मानाबाद यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार मूर्ती म्हणून रत्नाकर पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.         
       या शिबिरामद्ये एकूण 422 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात उचयरक्तदाबाचे 54 रुग्ण तपासण्यात आले,शुगरचे 42 रुग्ण तपासण्यात आले,श्रीरोग तपासणी 105 रुग्णांची तपासणी केली, बालरोग तपासणी 78 रुग्णांची तपासणी करण्यात आली,तसेच जनरल तपासणी 143 रुग्णांची तपासणी करण्यात आली.एकूण-422 रुग्णांची तपासणी करण्यात आली.नंतर मान्यवरांचे आभार प्रदर्शन मा.श्री.चेतन दुबे यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली,सदर कार्यक्रमास ख्वाजा नगर ,दर्गा रोड ,फकिरा नगर ,देवकते गल्ली असे अशा एरियातून लोक बहू संख्येने उपस्तीत होते,अशा तर्हेने कार्यक्रमाची सांगता आनंदमय वातावरणात पार पडली, सदर शिबिरात लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top