महाराष्ट्रात संध्या ' शंकरपाळ्या ' चा धुमाकूळ - Shankarpalya - Buldhana
बुलढाणा ( Buldhana ) - जिल्ह्यातील कळमेश्वर गावातील दोन लहान मावसभावाने मध्ये झालेले भांडणामधील एकमेकांना बोललेले शब्द सध्या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर चर्चेचा
विषय ठरलातर आहेच मात्र प्रत्येक व्यक्ती तो ( Shankarpalya - शंकरपाळ्या ) हा शब्द वापरू लागला आहे.
खेळता-खेळता दोन मावस भावांमध्ये काही किरकोळ कारणावरून शंकर व कार्तिक म्हणजे बाचाबाची झाली व दोघांनी एकमेकाच्या नावाला शंकर च्या ऐवजी शंकरपाळ्या ( Shankarpalya ) व कार्तिकी च्या कारल्या असे एकमेकांनी आपल्याला चिडवायला सुरू केले व याचाच व्हिडिओ जवळ असलेल्या एका मित्राने शूट केला व स्टेटस ठेवले व जवळच्या ग्रुपमध्ये वायरल केला काही ही तासांमध्येच या व्हिडिओ ने सर्व महाराष्ट्र मध्ये नागरिकांच्या मनामध्ये घर केले व सोशल मीडियावर तो सध्या सर्वात जास्त वायरल होत आहे.
शंकरपाळ्या ( Shankarpalya ) महाराष्ट्रात विनोदी झालेले शंकरपाळ्या अन कारल्याचे भांडण मिटले मात्र हे दोघे या भांडणाणे प्रसिद्ध झाले आहेत ..
या प्रसिद्धीचा फायदा या दोघांना मिळावा अशी इच्छा गावकर यांनी व्यक्त केली आहे