उस्मानाबाद - दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा वसंतराव नाईक कृषीमित्र पुरस्कार २०१८ जाहीर झाल्याबद्दल ऑल इंडिया मोटार मालक ट्रान्सपोर्टचे राष्ट्रीय सचिव मोईनोद्दीन पठाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सपोनि आर.ए. मोमीन, ताजोद्दीन मशायक, शहबाज शेख, मुन्ना चाबरु, जमीर शेख, अन्सार शेख, अहमद शेख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार मल्लिकार्जून सोनवणे यांचा ऑल इंडिया मोटार मालक ट्रान्सपोर्टच्यावतीने सत्कार
एप्रिल ०२, २०२१
0
अन्य ॲप्सवर शेअर करा