बीड :- मा. पंकजाताई मुंडेची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलीची माहिती पंकजाताई मुंडेची यांनी फेसबुक पेज द्वारे आज सकाळी दिली होती त्यांनी आपल्या पोस्ट द्वारे
मी Corona positive झाले आहे..मी already isolated आहे ..Corona बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेन..माझ्या समवेत दौऱ्यात असणाऱ्यांनी टेस्ट करून घ्यावी..काळजी घ्यावी . अशी.माहिती पोस्टमध्ये दिली आहे.
काही तासानी मा. धंनजय मुंडे यांनी फेसबुक पेज द्वारे पोस्ट करत लिहिले आहे
पंकजाताई , COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय , यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे . डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या . घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या , मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच . प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल , काळजी घ्या ताई .अशी पोस्ट भाऊक पोस्ट धंनजय मुंडे यांनी केली आहे.