Osmanabad : जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅटची डॉ . विजयकुमार फड यांच्याकडून पाहणी
उस्मानाबाद,दि.07 (जिमाका) :-जिल्
तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोविड सेंटर येथे भेट देवून रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेबाबत विचारपुस केली.जिल्हा रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लॅटची पाहणी करण्यात आली. या ऑक्सीजन प्लॅट रुग्णांना ऑक्सीजन देण्यास मदत होणार आहे.