स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 138 वी जयंती साजरी
तुळजापूर :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 138 वी जयंती आज तुळजापूर शहरातील सावरकर चौकात सावरकर विचार मंच च्या वतीने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला सावरकर विचार मंचचे कार्याध्यक्ष महेश कुलकर्णी यानी सावरकरांच्या प्रतिमेला हार घातला व प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला सावरकर विचार मंचाचे अध्यक्ष बाळासाहेब शामराज सावरकर विचार मंचाचे उपाध्यक्ष उमेश गवते महेश गरड सचिन अमृतराव शिवाजीराव बोदले ,बाळासाहेब भोसले ,गिरीश लोहारेकर, शिवाजीराव डावरे अंबादास पोफळे, सचिन सरकाळे गणेशराव जळके व सावरकर प्रेमी उपस्थित होते.
बातमी संकलन रुपेश डोलारे , तुळजापूर