महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंट चे रुग्ण मुबंई 2 रुग्ण , रत्नागिरी 9 , पालघर , सिंधुदुर्ग , ठाणे प्रतेकी 1 रुग्ण आहेत . राज्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये राज्य प्रशासनाने ऑनलाँक साठी केलेल्या तिसऱ्या स्तरातील निर्बंध 28 जुन पासुन लागू केले आहेत.
राज्यात सर्व ठिकाणी दुकाने सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील , हाटेल , जिम , सलून 50 टक्के उपस्थित सुरु ठेवण्याचा सुचना महाराष्ट्र सरकार कडुन देण्यात आले आहे.
राज्यात आरोग्य विभागातील सर्व सुविधा वाढविण्याच्या देखील सूचना राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत टेस्ट , ट्रेसिंग , उपचार यावर भर देण्याच्या सुचना सरकारने जिल्ह्याला दिले आहेत तर आवश्यक असल्यास कडक निर्बंध लागू करावे अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची गरज सध्या जाणवत आहे. रुग्ण संख्येत आज झपाट्याने वाढ झाली तर आरोग्य विभाग कमी पडू शकतं असं देखील मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.