लोहारा शिवारातील ट्रांसफार्मर चार महिन्यापासून नादुरुस्त !

0

लोहारा शिवारातील ट्रांसफार्मर चार महिन्यापासून नादुरुस्त !

लोहारा  / प्रतिनिधी

 लोहारा शिवारातील ठेले विद्युत डीपी गेल्या चार महिन्यापासून ट्रांसफार्मर नादुरुस्त असल्या कारणांमुळे विजेअभावी शेतातील  जनवाराचा पिण्याचा  पाण्याचा मोठा प्रश्न गंभीर बनला आहे.

  लोहारा शिवारातील जुन्या कानेगाव रोड जवळील  ठेले डीपी असून या मध्ये सततबिघाड होत, असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत  डीपी बंद असल्याने  शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे यामुळे शेतातील पिकाची अतोनात नुकसान  होत आहे सध्या शेतकऱ्याची  पेरणी विजेअभावी खोलबळी असून  या नुकसानीस जबाबदार कोण?  असा प्रश्न शेतकऱ्यांत उपस्थित होत आहे सतत  महावितरणची याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन तात्काळ डीपी दुरुस्त  करून द्यावी अशी  शेतकऱ्यांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top