उस्मानाबादेत अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश

0
उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरातील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय येथे आज दि 16 जुलै रोजी सुजय वाकुरे पाटील व आनेक तरूण विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य भैया गोरे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश भैया साळुंके,जिल्हा सरचिटणीस  मयूर दराडे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर,विद्यार्थी शहराध्यक्ष सौरभ देशमुख,तसेच अमित काळे,पंकज चव्हाण, सात्विक यादव, सुमित खटाळ,ज्ञानेश्वर पाळेकर,तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top