उस्मानाबाद :- जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दिनांक 15/06/2021 रोजी पोस्टे कळंब येथील इंदिरा नगर, कळंब येथुन गोपनीय बातमीदारा कडुन गोपनीय माहिती काडुन आरोपी याच्या तब्यातुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटका व सुगंधित तंबाखू जप्त करून कारवाई केली आहे .
आरोपी नाव : सुनिल हरिदास क्षीरसागर वय-27 वर्षे रा.इंदिरा नगर, कळंब ता.कळंब जि.उस्मानाबद यांच्या कडुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू असा एकूण 1,30,386 रुपयाचा मुद्देमाल. जप्त करण्यात आले आहे अशी माहिती पोना/1569 ए.जी.चव्हाण ने. स्थागुशा उस्मानाबाद यांनी दिली आहे
हि कारवाई पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन ,
पोलीस निरीक्षक श्री. घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री माने , पोना/1166 सय्यद , पोना/1569 चव्हाण , पोकाॅ/1611 जाधवर , पोकाॅ/1819 आरसेवाड , पोकाॅ/1776 मरलापल्ले , मपोकॉ/1658 होळकर , चा.पोकॉ/1424 माने यांनी केली आहे