वसंतराव नाईक यांच्या 108 व्या जयंती रक्तदान शिबिर संपन्न

0

उस्मानाबाद :- तालुक्यातील जहागिरदार वाडी येथे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या 108  व्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले . रक्तदात्यांना वाफेची मशीन व प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी आमदार कैलास पाटील यांनी या ठिकाणी भेट  दिली. यावेळी उपस्थित सरपंच शशिकांत राठोड, उपसरपंच अविनाश चव्हाण, उत्तम चव्हाण सर, शेषेराव चव्हाण सर, राज शशिकांत राठोड, नानासाहेब पवार, अशोक जाधव, सोमनाथ गुरव, सुरज चव्हाण, शिंदे सर ,  रेवा चव्हाण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top