गुरुचरीत्र ग्रंथ म्हणजे प्रेम आणि भक्ति चा संदेश देणारी गंगोत्री - अनुराधा पौडवाल
उमरगा / प्रतिनिधी
आध्यात्मीक सागरात मानवाच्या कल्यानासाठी निर्माण झालेले गुरु चरीत्र ग्रंथ म्हणजे प्रेम आणि भक्तीचा
संदेश देणारी गंगोत्री असे विचार प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यानी व्यक्त केले
कडगंची ता आळंद जि गुलबर्गा या कर्नाटक राज्यातील सांयदेव दत्त मदीरात गुरु पौर्निमे निमित्य आयो जीत केलेल्या श्री क्षेत्र कडगंची ऐतिहासीक स्थान महात्म या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजी त केला होता या प्रसंगी अनुराधा पौडवाल या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या या प्रसंगी त्याचे हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले
कार्यकमाच्या अध्यक्ष स्थानी सरपच नागण्णा पाळा हे होते तर प्रमूख पाहुणे म्हणून संस्थानचे अध्यक्ष संत शिव शरण अप्पा मादगोंड मातोश्री शातादेवी मादगोंड कविता पौडवाल लेखीका मंजीरी जोशी पुणे या उपस्थित होत्या
यावेळी कविता पौडवाल बोलता ना म्हणाल्या श्री क्षेत्र कडगंची याचा उल्लेख गुरु चरीत्र या ग्रंथात . असून दत्तप्रभू यांनी मानवाच्य कल्या नासाठी प्रिय शिष्य सरस्वती गंगाधर यांच्या कडून या ग्रथाची निर्मिती केली असून या पवित्र ग्रंथाच्या निर्मितीचे कडगंची हे स्थान असून या क्षेत्राचे दर्शन घेवून भक्तांनी कल्याण करून घ्यावे यावेळी ग्रंथाच्या लेखीका सौ मंजीरी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले
या प्रसंगी मंदीरात महायज्ञ करून भोर संत श्री शिव शरणप्पा मादगोड यांच्या ८० व्या वाढ दिवसा निमित्य साखरतूला करून महाप्रसाद वाटण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्तावना प्रमोद जोशी यांनी केली आभार प्रदर्शन नरेश क्षीरसागर यांनी केले
हा कार्यक्रम यशस्चीकरणेसाठी संस्थानचे विश्वनाथ मादगोड आनंद मांदगोंड गणेश धामनकर सुनिल लोखंडे श्रीकांत झीपरे प्रसाद महाराज कुलकर्णी आदी नी परिश्रम घेतले