google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद शहरात राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

उस्मानाबाद शहरात राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

0
उस्मानाबाद शहरात राज्याचे  मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

उस्मानाबाद :-  शहरात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त उस्मानाबाद शहरात नगर परिषदेच्या प्रांगणात वृक्षा रोपन करण्यात करण्यात आले.शिवाजी चौक,इंदिरा नगर येथे शिवसेना पक्षाच्या शाखांचे उदघाटन करण्यात आले.शिवाजा चौक येथिल शाखा प्रमुख विकी पवार,उप शाखा दत्ता चौगुले,इंदिरा नगर येथिल शाखा प्रमुख राज पवार,उप शाखा प्रमुख सुरज जाधव तसेच पापनास कुष्ठधाम येथे रूग्नांना भोजन,शासकिय स्त्रि रूग्नालय येथे रूग्नांलय येथे खाऊ वाटप करण्यात आले.
तसेच समता कॉलनी येथे शिवसेना शाखा स्थापण करण्यात आली.शाखा प्रमुख बालाजी मगर,सचिव अभिजित डावरे,तसेच रूपेश बनसोडे यांचा शिवसेनेत त्यांच्या कार्यकर्त्यासह जाहिर प्रवेश घेतला.सर्व कार्यक्रमास आमदार कैलास दादा पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,उपजिल्हाप्रमुख विजय बापु सस्ते,शहरप्रमुख पप्पू मुंडे,युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,गरसेवक तथा शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव,माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे,तेली समाज संघटनेचे युवक राज्य उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,भिमा आण्णा जाधव,दिपक पवार,पंकज पाटील,तुषार निंबाळकर,राम माने,प्रविण केसकर,अजय नाईकवाडी,विनोद केजकर,बाळासाहेब वरूडकर,मुकेश नायगावकर,सुमित बागल,सुरेश गवळी,छोटा सदिक,साबेर भाई,मुजिब शेख,जयराम चव्हाण,बंडू आदरकर,लाला पवार,प्रदिप चौगुले,बाळु चौगुले,राहुल इटकर,यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.

छाया /राहुल कोरे आळणीकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top