आमदार कैलास पाटील यांच्याकडुन ओ शेठ" या गाण्याचे जनक डी जे प्रणिकेत खुणे व संध्या केशे यांचा सत्कार
उस्मानाबाद :- महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या "ओ शेठ" या गाण्याचे जनक डी जे प्रणिकेत खुणे व संध्या केशे यांचा यथोचित सत्कार उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील करून सन्मानित केले. गाण्याच्या कलेबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस आमदार कैलास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
उस्मानाबाद शहरातून असे कलावंत निर्माण होत आहेत याचा मनस्वी आनंद वाटतो असे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले.