शम्सुल उलुम उर्दु उच्च माध्यमिक विदयालयाचा निकाल १०० टक्के

0

उस्मानाबाद :- शहरातील खाजा नगर येथील शम्सुल उलुम उर्दु उच्च माध्यमिक विदयालयाचा उच्च माध्यमिक परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. विदयालयातुन एकूण 86 विदयार्थी परिक्षा दिली होती त्यापैकी विशेष प्राविण्यासह म्हणजे 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे विशेष प्राविण्यासह 32 विदयार्थी, प्रथम श्रेणीत 50 विदयार्थी, 4 विदयार्थी द्वितिय श्रेणीत यश संपादन केले आहे.

उच्च माध्यमिक शाळेतुन खालील प्रमाणे यश संपादन केलेले विदयार्थी आहेत.

कला शाखेतुन शेख सानिया जहिर 86.67 तर विज्ञान शाखेतून मोमीन फायेजा 86.33 ह्यानी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच शेख रूही एजाज 86.00, सयद आलिया 85.00, शेख शाजिया फेरोज 84.50, काजी मुस्कान शमीम 83.17, पटेल फरहानाज 82.83, खान आयेशा 82. 50, शेख अमतुल अलिम 81.83, शेख अमान खलिल 80.00, शेख सफुरा 81.00, पठाण सदफ 80.83, मशायक राबिया 80.83 सयद अनम तहेसिन 80.50 मुजावर अरशिया 80.00 विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या यशस्वी विदयार्थीनींचे संस्था अध्यक्ष श्री शेख लईख अहमद, सचिव शेख लईख सरकार व मुजीब साहेब, तसेच प्राचार्या काजी रेशमा परविन, प्रा. सादत सर, प्रा. मदार सर, प्रा. इरफान सर इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यानी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top