google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 Osmanabad Corona UpdatesOsmanabad जिल्ह्यात आज 25 ऑगस्ट 2021 रोजी 55 रुग्णाची वाढ : 28 रुग्णांना डिस्चार्ज !

Osmanabad Corona UpdatesOsmanabad जिल्ह्यात आज 25 ऑगस्ट 2021 रोजी 55 रुग्णाची वाढ : 28 रुग्णांना डिस्चार्ज !

0

Osmanabad Corona Updates

Osmanabad जिल्ह्यात आज 25 ऑगस्ट 2021 रोजी 55 रुग्णाची वाढ : 28 रुग्णांना डिस्चार्ज !



Osmanabad :-  जिल्ह्यात आजपर्यंत एकुण संख्या 65 हजार 777 झाली आहे. त्यापैकी एकुण 63 हजार 163 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुळे 1 हजार 451 व जिल्ह्यातील ईतर जिल्ह्यात 332 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व पोस्ट कोविड मुळे 106 रुग्णचा मृत्यू नोद , ईतर कारणामुळे 101 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.




जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 624 ईतकी आहे. हि सर्व माहिती संध्याकाळी 08:00 वाजेपर्यंत ची आहे. आज जिल्ह्यात 02 कोरोणा बांधित रुग्णाचा मृत्यू 
झाला आहे. तर  जिल्ह्यातील जिल्हाबाहेरील 
कोवीड 19 पोर्टल वरील मागणी काही दिवसातील 00 मृत्यू ची नोद आज घेण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.






आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -

Osmanabad तालुक्यातील - 14
Tuljapur तालुक्यातील - 00
उमरगा तालुक्यातील - 02
लोहारा तालुक्यातील - 00
कळंब तालुक्यातील - 01
वाशी तालुक्यातील - 00
भुम तालुक्यातील - 01
परंडा तालुक्यातील - 03






आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे

Osmanabad तालुक्यातील - 08
Tuljapur तालुक्यातील - 00
उमरगा तालुक्यातील - 03
लोहारा तालुक्यातील - 01
कळंब तालुक्यातील - 01
वाशी तालुक्यातील - 05
भुम तालुक्यातील - 03
परंडा तालुक्यातील - 13

Osmanabad जिल्ह्याच्या मृत्यू दर 2.33% टक्के व बरे होण्याचा 96.02% टक्के ईतका आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top