पाथर्डीच्या 25 वर्षिय युवकाकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त : कळंब पोलिसांची कारवाई - Kalamb Police

0

पाथर्डीच्या 25 वर्षिय युवकाकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त : कळंब पोलिसांची कारवाई 


 कळंब :- उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाणे येथे पोस्टे कळंब गु.र.न. 2462021 कलम 379 भादवी गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपो नामे अनिल लाला पवार वय 25 वर्ष  रा पाथर्डी याचे ताब्यातून गेला माल होंडा शाइन मोटरसायकल व गुरन287/21 u/s 379 ipc मध्ये गेला गेला माल हिरो आई स्मार्ट मोटर सायकल व आणखी पोलीस स्टेशन शिराढोन हद्दीतील एक हिरो कंपनीची स्प्लेंडरआणि आंबेजोगाई येथील चोरीस गेलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल अशा एकूण चार मोटरसायकली रु1,10,000 किमतीचा.चा  मुद्देमाल हस्तगत करूनहस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

 हि कारवाई  मा.पो.नि.यशवंतजाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पो हे का सुनील कोळेकर , नाई क पो का दळवी ,नाईक पो का पठाण, पो का अमोल जाधव ,पो का मिनाज शेख ,पो का अजीज शेख , ड्रायव्हर asi पठाण यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top