google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद शहरातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता : माहिती देण्याचे आवाहन

उस्मानाबाद शहरातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता : माहिती देण्याचे आवाहन

0



उस्मानाबाद शहरातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता : माहिती देण्याचे आवाहन

आनंदनगर पोलीस ठाणे : सांजा रस्त्यावरील शिवाजीनगरात एकमेकांशेजारी राहनाऱ्या साक्षी पांडुरंग लोंढे व सुलेखा रामबरण केवट या दोन्ही 17 वर्षीय मुली दि. 24- 25 मे 2021 दरम्यानच्या रात्री पालकांना काही एक माहिती न देता बेपत्ता झाल्या आहेत. संबंधीत मुलींच्या पालकांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा क्र. 149 / 2021 नोंदवला आहे.  “त्या दोन्ही मुलींच्या बेपत्ता होण्याविषयी, त्यांच्या सध्याच्या वास्तव्या विषयी काही उपयुक्त माहिती असल्यास आनंदनगर पोलीस ठाण्याशी किंवा त्या दोघींच्या कुटूंबीयांशी संपर्क साधावा.” असे आवाहन आनंदनगर पो.ठा. चे सपोनि- श्री. दिनकर गोरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top