उस्मानाबाद जिल्ह्यात ९ सप्टेंबर रोजी २०२१ रोजी ३६ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण वाढ: ५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले
आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
उस्मानाबाद तालुक्यात - ०६
तुळजापूर तालुक्यात - ०२
उमरगा तालुक्यात - ०४
लोहारा तालुक्यात - ०१
कळंब तालुक्यात - ०१
वाशी तालुक्यात - ००
भुम तालुक्यात - ००
परंडा तालुक्यात - ००
रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
उस्मानाबाद तालुक्यात - ०७
तुळजापूर तालुक्यात - ०२
उमरगा तालुक्यात - ००
लोहारा तालुक्यात - ०१
कळंब तालुक्यात - ००
वाशी तालुक्यात - ००
भुम तालुक्यात - ०२
परंडा तालुक्यात - १०