मांजरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0

मांजरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


उस्मानाबाद जिल्ह्यातून वाहणाऱ्या तेरणा आणि मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा धरण  तसंच तसेच मांजरा धरणही सततच्या पडत असलेल्या पावसामुळे आणि या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ही धरणे भरण्याची शक्यता लक्षात घेऊन धरणातील पाणी तेरणा नदीमार्गे तसेच मांजरा नदी मार्गे सोडावे लागणार असल्यामुळे तेरणा नदीकाठी आणि मांजरा नदी काठी वस्ती करून राहणारे नागरिक गावकरी तसेच शेतकरी यांना सतर्कतेचा इशारा लातूरच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top