टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या सुवर्ण कामगिरी

0

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या सुवर्ण कामगिरीमुळे देशाची मान आणखीन उंचावली आहे. पुरुष गटात मिक्स ५० मीटर पिस्तल प्रकारात मनीष नरवाल यानं सुवर्णपदकाची कमाई केली आहे तर, सिंघराज अधाना यानं रौप्यपदक आपल्या नावे केलं आहे. दोन्ही खेळाडूंचं मनःपूर्वक अभिनंदन!

#Tokyo2020

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top