तेरणा महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

0

तेरणा  महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती  संग्राम  दिन साजरा

उस्मानाबाद :- आज दिनांक 17 सप्टेंबर  2021 रोजी तेरणा महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती  संग्राम दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य,डॉ.अशोक घोलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वामी  रामानंद  तीर्थ  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात डॉ.रशीद सय्यद,डॉ.चंद्रजित जाधव,डॉ. भारत हंडीबाग, डॉ.डी.बी.मोरे,डॉ.सुशीलकुमार सरवदे,डॉ.अरुणा सावरगावकर,प्रा. सुधाकर  चव्हाण, डॉ.अनघा तोडकरी,डॉ.जी.जी.हिडगे, प्रा. अभिजीत बोरकर, प्रा. ज्ञानेश्वर  हराळकर,   प्रा.सुनिल पाटील,प्रा.विजयकुमार साळुंके,प्रा. जयंत  कांचनबटवे,  प्रा.वर्षा बोन्दर,प्रा.मनिषा वाकुरे,डॉ.तुळशीराम उकिरडे,प्रा.बालाजी काकडे,प्रा.छाया शिंदे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top