राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0

राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

उस्मानाबाद,दि.07(जिमाका):- आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाई‍‍‍क यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, जि.प.जिल्हा आरोग्य अधिकारी हणुमंत वडगावे, नायब तहसीलदार कुलर्णी कुलदीप, सामान्य प्रशासनच्या नायब तहसीलदार श्रीमती शिल्पा कदम, महसूलच्या नायब तहसीलदार श्रीमती अर्चना मैंदर्गे, अव्वल कारकून एम.एल.मैंदपवाड, श्रीमती एस.एस. माजलगावकर, नरसिंह ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top