भाजपा महिला मोर्चाच्या वतीने उमरगा येथील नुतन नगराध्यक्षा सौ.राजश्री स्वामी यांचा सत्कार
उमरगा :-
भाजपा महिला मोर्चा उमरगा तालुका यांच्या वतीने उमरगा येथील नुतन शहर नगराध्यक्षा सौ.राजश्री स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजपा महिला युवा मोर्चा उमरगा तालुकाध्यक्षा
सौ.सुलोचनाताई वेदपाठक , भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस सिद्धेश्वर माने, अभिषेक पवार, शुभम मुळजकर, अजय वेदपाठक, सौ.चंद्रकला भगत, सौ.छबूबाई लुगदे, सौ. अलका तावशीकर, सौ.सुनंदा गरड, सौ.निर्मला जाधव, सौ. कुमारी औरादे. सौ.मधूमती देशपांडे, सौ.प्रभावती पांचाळ, सौ.घोगरे बाई, यांच्यासह महिला उपस्थित होत्या.