भाजपा युवा मोर्चाच्या वतीने नवरात्र दुर्गाष्टमी निमित्त धारासूर मर्दिनी देवीची महाआरती करून महाप्रसादाचे वाटप
उस्मानाबाद :-
भारतीय जनता युवा मोर्चा उस्मानाबाादच्या वतीने नवरात्र दुर्गाष्टमी निमित्ताने धारासूर मर्दिनी देवीची आरती करून सर्व देवीभक्ताना साबुदाणा खिचडी चे वाटप BJYM जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या संकल्पनेतुन करण्यात आले याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते ,विनोद निंबाळकर , रोहित दंडनाईक, सुजित साळुंके, कुलदीप भोसले, अभिराम पाटील, सुरज शेरकर, विशाल पाटील, ओम नाईकवाडी, गणेश ऐडके, पपीण भोसले, प्रितम मुंडे, प्रसाद मुंडे, सलमान शेख, ओम शेरकर, सागर दंडनाईक, सार्थक पाटील, गणेश इंगळगी, अभिजीत मोरे, सागर शेरकर, धीरज शेरकर, प्रथमेश जगदाळे हे युवामोर्चाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते .