नागुर येथील यशोदाबाई शंकरराव जावळे-पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

0

नागुर येथील यशोदाबाई शंकरराव जावळे-पाटील यांचे  अल्पशा आजाराने निधन

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील नागुर येथील यशोदाबाई शंकरराव जावळे-पाटील (वय ९०) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी दि.२८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ : ४५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दि.२९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात ९ मुले, व एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपा नेते दिनकरराव जावळे-पाटील यांच्या मातोश्री होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top