काळेगाव येथे करण्यात आले ज्वारी बियाण्याचे वाटप
प्रतिनिधी:-
काळेगाव येथे रब्बी ज्वारी पिकाचे प्रात्यक्षिक साठी ०४ किलो च्या २५ बॅग चे कृषी सेविका श्रीमती एस टी राजमाने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी गावातील उपसरपंच आनंराव उंबरे पाटील खंडू जाधव कुमार उंबरे काशिनाथ उंबरे सुरेश मुळे आकाश पाटील बाळू उंबरे आमोल उंबरे ग्रामपंचायत शिपाई श्याम काटवटे उपस्थित होते