उस्मानाबाद जिल्ह्यात आज २११ अहवाल कोविड पॉझिटिव्ह

0

उस्मानाबाद जिल्ह्यात आज 211 अहवाल कोविड पॉझिटिव्ह आले आहेत 314 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत covid-19 पोर्टल वरील आकडेवारीनुसार आज पर्यंत एकूण बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 67 हजार 724 आहे जिल्ह्याचा रिकवरी रेट 94.75 एवढा आहे. 


जिल्ह्यात आजपर्यंत 71 हजार 474 पॉझिटिव्ह आले होते , 1655 रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत आज पर्यंत जिल्हा अंतर्गत रूग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1514 आहे व जिल्ह्यातील जिल्हा बाहेर उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 360 आहे , इतर कारणांमुळे 107 , पोस्ट covid-19 मध्ये 108 मृत्यूची नोंद झाली आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे


* उस्मानाबाद शहरात विनामास्क फिरणाऱ्यांंवर कारवाई 👇👇👇👇







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top