उस्मानाबाद जनता बँकेचे नुतन चेअरमन म्हणून आदरणीय वसंतराव नागदे यांची निवड झाल्याबद्दल आज दि 22 जानेवारी रोजी डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन सन्मान केला.
उस्मानाबाद जनता बँकेने अनेक सर्वसामान्य व गरजु उद्योजकांना कर्जपुरवठा करण्याचे काम केले आहे आणि भविष्यातही ते करत राहतील.उस्मानाबाद जनता बँक उभी करण्यात व त्याचा विस्तार करण्यात नागदे साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे.आज ही त्यांचा कामाचा उत्साह पाहून मी व्यक्तीःश भारावून गेलो अशी प्रतिक्रिया डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी दिली
यावेळी उद्योजक अमित भराटे व इंद्रजित आखाडे हेही उपस्थित होते.