तुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटील कोरोना पॉझिटिव्ह! ( Tuljapur MLA Rana Jagjit Singh Patil )

0

तुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटील कोरोना पॉझिटिव्ह! ( Tuljapur MLA Rana Jagjit Singh Patil ) 

आमदार राणा जगजितसिंह पाटील ( Tuljapur MLA Rana Jagjit Singh Patil ) यांनी फेसबुक पेज द्वारे अशी माहिती दिली आहे माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून वैद्यकीय सल्ल्यानुसार घरीच विलगिकरणामध्ये उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी व गरज वाटल्यास आवश्यकते प्रमाणे चाचणी करून घ्यावी.

तातडीच्या कामासाठी निःसंकोचपणे ०२४७२ २९५४४०, ८८८८६२७७७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग यासह शासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करा. आपणासह इतरांची काळजी घ्या. अशी माहिती फेसबुक पेज द्वारे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top