उस्मानाबाद दि . २ ९ काल दि . २८ जानेवारी , २०२२ रोजी जाहीर झालेल्या सेट परीक्षा - २०२१ निकालात तुळजाभवानी महाविद्यालय , तुळजापूर चे प्राध्यापक अजित शिंदे हे दुसऱ्यांदा लॉ ( कायदा ) विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले . सन २०१ ९ साली ' अर्थशास्त्र विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले होते . त्यांचे LL . B. पदवीचे शिक्षण डॉ . बापूजी साळूंखे विधी महाविद्यालय , उस्मानाबाद येथून तर LL . M. हे नॅशनल लॉ युनिर्व्हसीटी , मुंबई येथून झाले आहे . या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे .
प्रा अजित तुकाराम शिंदे दुसऱ्यांदा सेट परीक्षा उत्तीर्ण
जानेवारी ३१, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा