उर्स व जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबिर संपन्न

0
उस्मानाबाद :-  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे उर्स व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गाजी करिअर अकॅडमी च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले, रक्त संकलन सह्याद्री ब्लड बँकेच्या वतीने करण्यात आले.

यावेळी गाजी करिअर अकॅडमी चे राजू शेख , असलम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता यावेळी एनसीपी चे शहराध्यक्ष बबलू शेख , नगसेवक बाबा मुजावर, मृत्युंजय बनसोडे, इम्तियाज बागवान , अनिकेत पाटील ,मनोज मुदगल , इस्माईल शेख , असलम सय्यद , राजू शेख , लोमटे सर , अल्केश कुरेकर , इस्माईल काजी , अजहर पठान , महेमुद मुजावर, मुक्रम शेख, सोहेल शेख , लक्ष्मण बचूथे , महेबुब शेख , शेखर घोडके, रणवीर इंगळे, संदीप आंबेकर, केतन पुरी, ओंकार राजेनिंबाळकर, पंकज स्वामी , व सह्याद्री ब्लड बँकेचे कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top