google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0


उस्मानाबाद,दि.19(जिमाका):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवि मोहिते, अव्वल कारकून नरसिंह ढवळे, महेश कुलकर्णी, महसूल सहायक श्रीमती बालिका चौरे, शाकीर शेख, एच.आर.पवार आदींची प्रमुख उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top