सुनिल चव्हाण यांचा सत्कार

0

सांगवी (काटी) प्रतिनिधी. उस्मानाबाद जिल्ह्यामधील राजकारणातील किंगमेकर व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण यांची उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सांगवी (काटी) व  पांग्धरवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत च्या वतीने शाल फेटा पुष्प  गुच्छ देउन सत्कार करण्यात आला. 

या वेळी सांगवी (काटी) सोसायटीचे चेअरमन श्री सतिश मगर, संचालक श्री मारुती मगर, संचालक मोहन जाधव पांगरधरवाडीचे नेते व प्रतिष्ठित व्यक्ती श्री प्रताप निंबाळकर, सुरत गावचे माजी उपसरपंच श्री विठ्ठल भागवत गुंड व दोन्ही गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top