अहिल्यादेवी होळकर चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी

0
Osmanabad news :- 

अहिल्यादेवी होळकर चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी


उस्मानाबाद -
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज (दि.21) शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक येथे साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पणकरुन पूजन करण्यात आले. यावेळी आर्या ग्रुपचे अध्यक्ष बालाजी वगरे, संतोष क्षीरसागर, राजेश मेटकरी, सचिन साळुंके, मुकेश देडे आदीसह शिवप्रेमी मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top