google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा आज उस्मानाबाद दौरा

राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा आज उस्मानाबाद दौरा

0

राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा आज उस्मानाबाद दौरा

Osmanabad news :- 


          उस्मानाबाद,दि.20(जिमाका):-पर्यावरण व वातावरणीय बदल,पाणी पुरवठा व स्वच्छता,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम),रोजगार हमी,भूकंप व संसदीय कार्ये राज्यमंत्री संजय बनसोडे हे उद्या दि.21 मे 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा  दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

              सकाळी 11.00 वा. लातूर येथून मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण (मुरुड- ढोकी मार्गे). दुपारी 12.30 वा.आळणीचे सरपंच प्रमोद वीर यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती (स्थळ: छायादिप मंगल कार्यालय, दत्त नगर, शासकीय दुधसंघासमोर, उस्मानाबाद). दुपारी 01.00 वा.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उमरगा व लोहारा तालुक्यातील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांना त्यांचे हक्क मिळणे बाबत आढावा बैठक. दुपारी 02.00 वा. सर्कीट हाऊस, शिंगोली येथे राखीव. दुपारी 02.30 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उस्मानाबाद कार्यकर्त्यासोबत चर्चा, तथा आगामी निवडणूक संदर्भात व अडीअडचणी बाबत आढावा बैठक. सोईनुसार मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top