महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड.संगिता चव्हाण यांचा उस्मानाबाद दौरा

0

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड.संगिता चव्हाण यांचा उस्मानाबाद दौरा

उस्मानाबाद,दि.30 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड.संगिता चव्हाण या आज दि.01 आणि 02 जून 2022 रोजी या दोन दिवसाच्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याअनुषंगाने विविध विभागांचा महिला विषयक योजनांची माहिती, हिरकणी कक्ष, तक्रार निवारण समिती अंतर्गत आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सकाळी 11.00 वा. घेण्यात येणार आहे. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.व्ही.अंकुश यांनी कळविले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top