google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन

0


राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन

 

                  उस्मानाबाद,दि.26(जिमाका):- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हा परिषदेत त्यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

                  यावेळी आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी गिरी, सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी डी.एन.देशपांडे, पी.आर.खरसाडे, वरिष्ठ सहाय्यक पटेल, मधुकर कांबळे, घुटे, अजय माळी, चौगुले, शिनगारे, गादगे, सोनवणे आदी कर्मचारी उपस्थित होते. तसेच कार्यालयातील कुलकर्णी आणि जंगम यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top